कुडाळ मध्ये जि प साठी 22 तर प स साठी 45 उमेदवार रिंगणात

बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती कुडाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यात चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदच्या 9 गटांसाठी 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने जि प साठी 22 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.…








