कणकवलीतील युवकाची गळफास घेत आत्महत्या

शहरातील-निम्मेवाडी येथील युवकाने घराच्या मांगरात लाकडीबारला गळफास घेत आत्महत्या केली. मिलिंद प्रकाश तावडे (36)असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिलिंद याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, मिलिंद तावडे…








