खत भेसळ प्रकरणी मार्केटिंग मॅनेजर व वेंगुर्ला खरेदी विक्री संघ व्यवस्थापक यांची निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. प्रज्ञा खोत, ॲड. शुभम देवळे, ॲड. शाम गोडकर यांचा युक्तिवाद 18.18.10 ‍मिश्रणाच्या खतामध्ये भेसळ असल्याप्रकरणी वर्धमान फर्टिलायझर्स ॲन्ड सिड्स प्रा. लि. कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर श्री. राजेश स्वामी आणि वेंगुर्ला तालुका खरेदी विक्रि संघाचे…

शिक्षक कपात धोरणाविरोधात वायंगणी ग्रामस्थ आंदोलन छेडणार

वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांची माहिती मालवण तालुक्यातील वायंगणी गावातील मराठी माध्यमांच्या शाळांतील शिक्षक कपात धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गंभीर आघात होत असल्याने वायंगणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत निषेध नोंदविला असून ग्रामसभेत या धोरणाविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला…

फार्मसी विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील फार्मसी कॉलेज सहभागी असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखा आणि श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी,डिगस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘त्विशा 2.0’ (TVISHA 2.0) क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोंकण चॅप्टरचे उद्घाटन आप्ती MS महाराष्ट्र…

‘आपला पैसा आपला अधिकार’ बाबत जागरूक राहा – नरेंद्र देवरे

कुडाळात ‘आपला पैसा आपला अधिकार’ मोहिमेचा शुभारंभ आपला पैसा आपला अधिकार याबाबत प्रत्येक ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे गेल्या दहा  वर्षात ज्यांनी बँक खाती ऑपरेट केली नाही अशांची करोड मध्ये रक्कम रिझर्व बँकेकडे जमा झालेली आहे. ग्राहक सतर्क राहिला पाहिजे, असे…

कुडाळ नगरपंचायतची सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कडक कारवाई

विशेष मोहीम राबवित १३,९०० इतका दंड वसूल कुडाळ नगरपंचायतच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर कडक बंदी करण्यासाठी बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत तपासणी…

एसआरएम कॉलेजचे वर्दे येथे एनएसएस शिबिर संपन्न

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागामार्फत सातदिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्दे येथील सिग्मा करिअर अकॅडमीच्या परिसरात २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे शिबीर संपन्न झाले.या शिबिराचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या…

हुंबरट येथील ट्रक दुचाकी अपघातात युवक ठार

गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे चाललेल्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिब (२२, रा. राजापूर) असे अपघातात मृत…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड – पोईप जिल्हा परिषद मतदार संघामध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड–पोईप जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबीर दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी…

डिजिटल युगातही पत्रकारिता हा समाजाचा जिवंत आरसा

हरकुळ येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रातील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन आजचे युग हे स्पर्धेचे आणि वेगाने बदलणारे युग आहे. या बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून ती आता डिजिटल झाली आहे. मात्र, स्वरूप बदलले तरी पत्रकारिता हा आजही…

error: Content is protected !!