‘सक्षम’ देणार इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

इंडियन ऑइलचे रोहित कांबळे यांनी दिली माहीती देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सक्षम 2025-26 संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यकर्मांच आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती…

अखेर वागदे मधील “त्या” बॅनर च्या वादावर पडदा!

सरपंच संदीप सावंत यांची यशस्वी शिष्टाई नजरचुकीने बॅनर लावल्याचे संबंधितांनी केले स्पष्ट कणकवली मध्ये वागदे येथे महामार्गावर सातरल कासरल फाट्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नावाच्या फलका समोर पक्षाचा बॅनर लावल्या प्रकरणी वादाचा प्रसंग घडल्यानंतर या प्रकाराची तक्रार वागदे आंबेडकर नगर…

खंडणी प्रकरणातील वकील किशोर वरक न्यायालयाला शरण

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कुडाळ न्यायालयात आत्मसमर्पणसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कुडाळ न्यायालयात आत्मसमर्पण गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वकील किशोर सिदू वरक (रा. खानोली, वेंगुर्ला) याने अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुडाळ न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. न्यायालयाने त्याची…

“कुडाळ मान्सून रन 2026” च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण

आयर्नमॅन प्रमोद भोगटे यांचे पाहिले रजिस्ट्रेशन राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर तर्फे 5, 10, 16 व 21 किमीची भव्य हाफ मॅरेथॉन राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन तर्फे कुडाळ मान्सून रन (वर्ष तिसरे) च्या…

संजीव कर्पे यांना राष्ट्रीय स्मार्ट व्हिलेजेस मिशनसाठी प्रकल्प देखरेख समिती सदस्य म्हणून नामांकन

कॉनबॅकचे संचालक संजीव कर्पे यांना भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) महासंचालकांनी राष्ट्रीय स्मार्ट व्हिलेजेस मिशनसाठी प्रकल्प देखरेख समितीचा सदस्य म्हणून नामांकित केले आहे.ही मोहीम ग्रामीण भारताचे आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाय आणि शाश्वत विकास पद्धतींद्वारे रूपांतर करण्याच्या उद्देशाने…

आशिये येथील सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी भिकाजी अस्वेकर यांचे निधन

आशिये बौद्धवाडी येथील सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी भिकाजी धोंडू अस्वेकर(वय ८२ वर्षे) यांचे निधन बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील एका रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी सकाळी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ अंत्यसंस्कार येथील स्मशानभूमीत होणार आहेत.त्यांच्या दुःखद…

छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचीत जि. प. सदस्य गोट्या सावंत यांचा सत्कार

नाटळ जिल्हापरिषद मतदारसंघातून तब्बल 5 हजार 193 चे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेत विजयी झाल्या बद्दल जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात…

कोर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याचा सत्कार संपन्न

सरपंच श्री विश्वनाथ खानविलकर यांचे आयोजन देवगड तालुक्यातील कोर्ले या गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये पोभुर्ले व पुरळ जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातूननिवडून आलेल्या नवनिर्वाचित जि.प.सदस्य व पं.स.सदस्याचा…

अहिल्याप्रभाग संघ खारेपाटणच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

“विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासा बरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी.”– प्राची ईसवलकर जि.प.सदस्य खारेपाटण उमेद,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत खारेपाटण व तळेरे या विभागात आदर्शवत काम करणाऱ्या अहिल्या प्रभाग संघ खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे इयत्ता ५…

कोकणच्या सागरी इतिहासाला नवा पुरावा : खारेपाटणमध्ये नौकायुद्धाची नोंद

कोकण इतिहास परिषदेचे १५ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन वसई येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात प्रकाशित झालेल्या ‘कोकण इतिहास पत्रिका’ (जानेवारी २०२६, अंक १) मध्ये खारेपाटण येथील प्राचीन नौकायुद्धासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध झाले असून, त्याची इतिहास अभ्यासकांमध्ये विशेष चर्चा सुरू…

error: Content is protected !!