सिंधुदुर्गातील वंचित समाज विकासाच्या प्रवाहात आणणार

सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट” पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून मंत्रालयात झाली बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचीत समाज आता विकासापासून वंचित राहणार नाही. नामदार संजय शिरसाट तर जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची वंचीत घटकांच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण मांडणी केली. तर…

देवगडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा – आरोपी भाजपशी,पालकमंत्री याच्याशी संबंधित, म्हणून कारवाईला विलंब?

युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा आरोप 21 सप्टेंबर 2025 रोजी देवगड तालुक्यातील वाडा ब्राह्मणवाडी येथे पर्पल मॅंगो होम स्टे या ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात सुमारे ₹1.17 लाखांचा मुद्देमाल…

कणकवलीत भाजपच्या नवरात्रोत्सवात धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

तालुक्यातील भाजपाचे आठही विभागातील कार्यकर्ते करणार सेवा दशावतारी नाटक, डबलबारी भजनांचा सामना , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली तालुका भाजपच्यावतीने खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालय येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त २ आॅक्टोरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेशाची मर्यादा वाढवण्यासाठी कोल्हापूर शिक्षण विभागाची मंजुरी

शिवसेना तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या प्रयत्न यश खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या एस.एन.एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेशाची मर्यादा वाढवण्यासाठी कोल्हापूर शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे या भागात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शिवसेना…

हरकुल बुद्रुक तंटामुक्त समिती अध्यक्षपदावर राजू पेडणेकर यांची फेरनिवड

हरकुळ बुद्रुक ग्रामसभेमध्ये पुन्हा एकदा मागील वर्षात चांगलं काम केल्याबद्दल दिनकर उर्फ राजू बाळकृष्ण पेडणेकर यांची एकतर्फी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदावर निवड केली. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून श्री पेडणेकर यांनी गतवर्षी चांगले काम केले होते ग्राम सभेने त्या कामाची दखल…

साकेडी गावातील रेल्वे अंडरपासला मंजुरी – २ कोटींचा निधी मंजूर

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी केला होता पाठपुरावा सरपंच श्री सुरेश साटम व उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची माहिती कणकवली तालुक्यातील साकेडी गावातील रेल्वे फाटक क्रमांक २४ येथे मोठ्या प्रमाणावर रहदारीची समस्या निर्माण झाली…

‘एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून अभ्यास

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून या प्रणालीच्या वापरास सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या…

ओबीसी समाजाचे कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलन

नागपूर येथील प्रस्तावित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन जिल्ह्यातले विविध ३२ ओबीसी समाज आंदोलनात सहभागी ओबीसी समाजाच्या नागपूर येथे २८ तारखेला निघणाऱ्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या वतीने आज कुडाळ येथे लाक्षणिक उपोषण आणि इशारा…

सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकरचा सी बी एस ई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेधसह डबल धमाका

स्कोअरिंग राउंड मध्ये सुवर्णपदक तर इलिमीनेशन राउंडमध्ये कांस्यपदक गोल्ड आणि ब्रॉंझ मेडल पटकावत सिंधुदुर्ग चे नाव देशभरात केले रोशन सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने सी बी एस ई नॅशनल आर्चरी चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णवेध करतानाच कांस्यपदक पटकावून डबल मेडल जिंकले आहे.…

पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनच्या अध्यक्षपदी भाषा अभ्यासक डॉ. दीपक पवार

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान आणि सहयोग संस्था वसईतर्फे वसई येथे संमेलनाचे आयोजन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळात वसई येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भाषा अभ्यासक…

error: Content is protected !!