कुडाळ पं स मध्ये’पोषणाचा नवोत्सव’ कार्यक्रम

जिल्ह्यात आठव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाची सुरुवात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने आठवे राष्ट्रीय पोषण महाअभियान दिनांक १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर महाअभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती…

कुडाळ न. पं. च्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले

दोघेही गंभीर जखमी नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीत लावण्यात आलेले…

न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्वर – मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मिठमुंबरी यांच्यावतीने नवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते समई नृत्याचे झाले उद्धाटन न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्वर-मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मिठमुंबरी यांच्यावतीने नवरात्री उत्सवनिमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते मुंब्रादेवी मंदिरात समई नृत्याचे उद्धाटन करण्यात…

पोलिसांवर चाकू हल्ला करणाऱ्या वैभववाडी येथील आरोपीला सश्रम करावास

सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद वैभववाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असलेला आरोपी राजरत्न अंकुश देवकर (राहणार वैभववाडी) याला आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे सो यांनी भादवी कलम 307,353, 332 कलमाखाली…

वेंगुर्लेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

युवक तालुकाध्यक्ष शुभम नाईक तसेच विभागीय अध्यक्ष अवधुत मराठे यांचा समावेश राज्याचे मत्स्ययवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुळस पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अवधुत गजानन मराठे…

वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा…

एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल

मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मुंबई येथे संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा…

कणकवलीत भाजप तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते आणि आरएसएस चे विचारवंत, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक संदीप सावंत, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, संदीप भोसले, शिशिर परूळेकर, भाई आंबेलकर,…

आईवडीलांचा मान राखत नितीमुल्ये जपा – संदीप परब

श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार संदिप परब यांना प्रदान आजी आजोबांना तुमच्या आईवडिलांनी सांभाळले. त्यांनी संस्कार दिले म्हणून तुमचे जीवन सुकर आहे.पैसा हे माध्यम आहे मूल्य हे जीवन आहे पैशामागे धावताना आपल्या आई वडिल आजी आजोबांची अवहेलना करत नितीमुल्ये विसरू…

error: Content is protected !!