व्यापारी संघ कणकवलीचा ‘प्रज्ञानी’ उपक्रम

स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रभावी प्रशिक्षण मिळावे, यासाठी कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे ‘प्रज्ञानी’ या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भा. ता. चव्हाण म. मा.…

दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने तीवरे ग्रामपंचायत समोर पुन्हा उपोषण सुरू

खाजगी जमिनीतून थ्री फेज लाईन नेल्याचा आक्षेप तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेल्याप्रकरणी तेथील जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर व वैभव म्हाडेश्वर यांनी यापूर्वी स्थगित केलेले…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना…

ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन

कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद उर्फ कोकी भास्कर पाटकर (वय ६३) यांचे दुपारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शांत, संयमी…

कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

संतोष वायंगणकर, जतीन भिसे, भरत केसरकर यांना पुरस्कार प्रदान गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्ल्यांचाही गौरव कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या आज झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ…

आंबा नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तहसीलदारांकडे मागणी सध्या झालेल्या वातावरण बदलामुळे आमच्या परिसरातील पर्यायाने तालुक्यातील काजू,आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमच्या परिसरात काजू हे मुख्य उदरनिर्वाहाचे उत्पादन पीक आहे.परंतु यावर्षी चांगला मोहोर येवूनही सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना…

वायंगणी गाव आज गजबजणार

गेले तीन दिवस सुरु असलेल्या वायंगणी गावच्या देवपळण व गावपळणीमध्ये आज सकाळी ११ वाजता मानकरी व ग्रामस्थांनी चिंदर गोसावीवाडी येथे विराजमान झालेल्या श्रीफळने गाव पुन्हा भरण्यासाठी कौल लावल्यावर देवाने गाव भरविण्याच्या बाजूने कौल दिला आहे. यामुळे वेशीबाहेर असलेल्या देवासह सर्व…

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आचऱ्याच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने मुंबई वडाळा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आचरा येथील त्रिनेत्र मित्र मंडळ संचलित मसल क्रिएशन फिटनेस या जिमचे सदस्य श्री अशेष पेडणेकर, सौ प्रज्ञा पेडणेकर, श्रीमती चेतना चव्हाण यांनी ब्रांझ मेडल मिळवून आचऱ्याचे…

एनएमएमएस परीक्षेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या चार पैकी तीन विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले .उत्तिर्ण विद्यार्थी अमोल मालपेकर, आर्या जोशी, किरणं सावंत या यशस्वी विद्यार्थ्यां चे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू…

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्ग ने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट शिक्षण संस्था, शिक्षक यांच्या वतीने मानले आभार कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील…

error: Content is protected !!