‘त्या’ अपघात प्रकरणी सा.बां. वर गुन्हे दाखल करा – रुपेश पावसकर

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली मागणी सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयावरही धडक कुडाळ-नाबरवाडी येथे घडलेल्या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता व शाखा अभियंता यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश…

वाडातर पुलावरून खाडीत ढकलून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद एकतर्फी प्रेमसंबंधातून कणकवली येथे राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील महिलेला देवगड तालुक्यातील वाडातर पुलावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी राजू उर्फ तूकाराम दत्‍ताराम पांगम (वय ३4 वर्षे, रा. बांधकरवाडी, कणकवली) याची सिंधुदुर्ग ओरोस येथील…

पदर प्रतिष्ठान मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

7 मार्च रोजी पाककला स्पर्धा विविध स्पर्धां मध्ये सहभागी होण्याचे अध्यक्ष मेघा गांगण यांचे आवाहन 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कणकवली मधील पदर महिला प्रतिष्ठान मार्फत महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक…

दाट धुक्यामुळे वेताळ बांबर्डे पुलावर कारचा अपघात;

सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळबांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज दाट धुके पडले असून चालकाला रस्त्याचा अंदाज…

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येते मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि अस्मिता जपणारी समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव…

कुडाळात धुळवडीचा जल्लोष

दीड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता कुडाळ मध्ये काल मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. सोमवार पासून सर्वत्र मोठ्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर काल दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात ठिकठिकाणी सप्तरंगांची उधळण करीत शहरवासियांनी धुळवडीचा आनंद लुटला.…

रस्त्यावरच्या वंचित बालकांना आनंददायी शिक्षणाचा हक्क मिळावा.…….संदिप परब, अध्यक्ष, जीवन आनंद संस्था.

कार्व्हर डे सेंटर कडून रस्त्यावरील बालकांसाठी नेहरू विज्ञान केंद्र येथे सहलीचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिनी संपन्न झाली रस्त्यावरील बालकांची सहल. मुंबई: …….” आज रस्त्यावर दारिद्र्य च्या कारणाने वंचित अवस्थेत जीवन जगत असलेली बालके ही उद्याच्या भारताची नागरिक आहेत. त्यांना आनंददायी…

आयनलच्या श्री देव नागेश्वर पावणाईचा होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी नंबर 1ला परवानगी

पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल येथील श्री देव नागेश्वर-पावणाई देवालयात १ ते ८ मार्च या कालावधीत साजरा होणारा वार्षिक होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सुर्यकांत साटम वगैरे ४ यांना कार्यकारी दंडाधिकारी…

कणकवली शहर विकास आराखड्यावर सूचना, हरकती मांडण्याकरिता अजून एक महिन्याची मुदतवाढ द्या!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची नगरविकास विभागाच्या उपसंचालकांकडे मागणी कणकवली नगरपंचायत चा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करून कार्यालयात व नगरपंचायत कार्यालयात प्रारूप आराखडा सूचना व हरकती मांडण्याकरिता तसेच नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सदर आराखडयात रस्त्यांबरोबर विविध आरक्षणे टाकलेली असून…

error: Content is protected !!