आजचा आंबा व काजू बागायतदारांचा मोर्चा ठाम; सरकारविरोधात संताप वाढला

आजचा आंबा व काजू बागायतदार मोर्चा होणारच कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचा आज होणारा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येणार असल्याची ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे आणि आर्थिक नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी…

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव; कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

१५ ते १८ मे दरम्यान पर्यटन, संस्कृती आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा संगम कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्ष निमित्त ‘आंबा…

आता पालकमंत्री राहणार सिंधू रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

सिंधु रत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी…

खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्य विकास आणि…

विधान परिषदेतील नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

नव्या आमदारांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या १० नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सर्व नव्याने निवडून आलेल्या आमदारांना पुढील लोकसेवेच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई…

कुणकेश्वर एमटीडीसीत रंगणार ‘आंबा महोत्सव 2026’

पर्यटन विभागातर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर एमटीडीसी रिसॉर्ट येथे “आंबा महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 मे ते 18 मे दरम्यान दररोज सकाळी 9.30 वाजल्यापासून…

ओंकार हत्तीचा बांदा परिसरात धुमाकूळ

दुचाकींची मोडतोड, ग्रामस्थांमध्ये भीती वाफोलीत ओंकार हत्तीचा वावर दोडामार्ग तालुक्यातील कुलझर परिसरातून झोळंबे, भालावल आणि डेगवे मार्गे प्रवास करत ओंकार हत्तीने पुन्हा बांदा परिसराकडे मोर्चा वळवला आहे. बुधवारी सकाळी हा हत्ती वाफोली आणि आईरवाडी परिसरात दाखल झाला. तेरेखोल नदीपात्रात मनसोक्त…

कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देणार?

आंबा-काजू उत्पादकांसाठी मोठी मागणी कोकणातील नुकसानीवर उच्चस्तरीय बैठक कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तातडीच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात…

परदेश दौऱ्यांवर बंदी

मोदींच्या सूचनेनंतर मोठा निर्णय इंधन टंचाईमुळे सरकार अलर्ट देशातील वाढती इंधन टंचाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगामी सर्व परदेश दौरे…

श्री कलेश्वर मंदिर परिसरात विकासाची नवी भर; जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पित

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नेरूर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्प आज कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पित करण्यात…

error: Content is protected !!