खारेपाटण पंचशील नगर येथील रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय वस्तीतील अनुसूचित जाती/जमाती घटकांचा विकास करण्याच्या उद्देशाने दलीत वस्ती सुधार योजनेतून खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ नुकताच खारेपाटण पं.स.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते श्रीफळ…








