भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

संघटनात्मक अनेक बाबींवर केली चर्चा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची माहिती महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षांची बैठक कोल्हापूर जिल्हा भाजपा कार्यालय येथे पार पडली.…

खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजप तर्फे विविध कार्यक्रम

आंतरराज्य खुली बुद्धिबळ स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणेसाहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने…

कोकणी मेव्याच्या आरासीने लक्षवेधी ठरली श्री हनुमानाची मूर्ती

कणकवलीत भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी हनुमान जयंतीनिमित्त कणकवली शहरातील बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे यंदा भक्ती, परंपरा आणि नाविन्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिरातील गाभाऱ्यात कोकणातील या सिझनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध फळांच्या…

नांदगाव पंचक्रोशीत घरगुती गॅसच्या कृत्रिम तुटवड्यामुळे ग्राहकांना मनस्ताप

घरगुती गॅस ग्राहकांना सुरळीत गॅस पुरवठा करा ;कणकवली तहसिलदारांकडे शिष्टमंडळाची मागणी कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीत काही सब वितरकांमार्फत ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. मुख्य इंडेन व भारत गॅस एजन्सी कणकवली व फोंडा येथून हा घरगुती गॅस सिंलेंडरचा पुरवठा होत नसल्याने…

वेश्याव्यवसाय चालविल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद शहरातील लक्ष्मीकृपा लॉज येथे सुरू असलेल्या अनधिकृत वेशाव्यवसाय प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला अत्याचार निवारण कक्षाने केलेल्या कारवाईमधील संशयित मालक बाबुराव नारायण सांडव, नोकर महंम्मद गौस साटविलकर रा. नांदगाव व संग्राम बोडके रा. कोल्हापूर यांची प्रधान…

खारेपाटण रामेश्वरनगर जि.प. शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

खडीकरण व डांबरीकरण कामासाठी १० लाख रुपये मंजूर खारेपाटण येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ते खारेपाटण रामेश्वर नगर जि.प.शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नुकताच शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ…

खारेपाटण येथील “लिटिल स्टार फन स्कूल ” चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

खारेपाटण शिवाजी पेठ येथील “लिटल स्टार फन स्कूल ” या चिमुकल्या विद्यार्थ्याच्या शाळेचे पहिले वार्षिक स्नेहसमेलन कार्यक्रम नुकताच खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती कै.चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृह शेठ न.म.विद्यालय खारेपाटण येथे नुकतेच संपन्न झाला.या…

कर्जमाफी असताना शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटीस कशा ?

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचा सवाल जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांचे वेधले लक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असताना संस्था आणि बँकांकडून त्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढल्या जात आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. याकडे नेरुरचे जिल्हा परिषद…

रिल्स मालवणी तर्फे ४ एप्रिलला मालवणी अवॉर्ड सोहळा

यंदाचा कलासन्मान पुरस्कार ओमप्रकाश चव्हाण यांना जाहीर मालवणी भाषा दिनाचे औचित्य ‘सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो’ अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड २०२६ सोहळा येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे मालवणी अवॉर्ड शो…

कुरंगवणे बौद्धवाडी स्मशान शेड चे भुमिपुजन संपन्न

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावातील बौद्धवाडी स्मशान शेड चे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले.विद्यमान खारेपाटण जिल्हा परिषद सदस्या प्राची इसवलकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर तसेच तळेरे पंचायत समितीचे सदस्य राजा जाधव,शक्ती केंद्र प्रमुख…

error: Content is protected !!