मसुरे येथे २८ ते २९ एप्रिल रोजी मोफत जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळा

भंडारी समाज महासंघातर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील मुलांना नृत्यकलेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल, मर्डे येथे दि. २८ ते २९ एप्रिल दरम्यान मोफत नृत्यकला कार्यशाळेचे आयोजन…








