अखिल शिक्षक संघटनेचा संवेदनशील पुढाकार; हरकुळातील कुटुंबाला मदतीचा हात

समाजातील इतर घटकांनीही मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन हरकुळ (ता. कणकवली) येथील आई-वडिलांच्या दुर्दैवी निधनानंतर पोरक्या झालेल्या चार भावंडांच्या कुटुंबाला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना शाखा कणकवलीच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. संघटनेच्या वतीने या कुटुंबाला ३५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान…

वैभववाडी आचिर्णे मध्ये शिकारीसाठी गेलेल्या एकाला बंदुकीचे छरे लागून मृत्यू

डोकी पासून हातापर्यंत शरीरावर छरे लागल्याच्या खुणा जिल्ह्यात शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना सलग दोन घटनेने खळबळ वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री शिकारीच्या उद्देशाने गेलेल्या काही तरुणांना बंदुकीचे छरे लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यामध्ये एक जण…

काजू चोरी प्रकरणी काजू व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी आणि एसपींची भेट

गेल्या आठवडाभर जिल्ह्यात काजू चोरीच्या मालवण, बांदा व कुडाळ याठिकाणी ज्या घटना घडल्या आणि यामध्ये ज्या जिल्ह्यातील काही वर्ष अतिशय प्रामाणिकपणे हा काजू उद्योग करणारे उद्योजक आहेत, त्यानी या काजू खरेदी केल्या म्हणून पोलीसांनी जणू काजू खरेदी करणारेच गुन्हेगार आहेत…

चिपी – मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या दिल्या सूचना सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी – मुंबई, मुंबई – चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी…

जिल्हा प्रशासनाने गाठली संवेदनशून्यतेची हद्द !

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’ गाठल्याची टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. तळाशील ग्रामस्थांचे जलआंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांसहित जिल्हा प्रशासनातील अधिकारी नाच-गाण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी केली जात आहे.…

मा. नारायणराव राणे साहेबांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार – स्वागत समितीचे नियोजन

दिनांक १० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा साजरा होणार मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस.. कोकणाचे भाग्यविधाते,माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार मा नारायणराव राणे यांचा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी ७४ वा वाढदिवस…

गॅस टंचाईविरोधात कणकवलीत अनोखे आंदोलन

चुलीवर भाकरी करून वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा पुरवठा सुरळीत करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चूल मांडून महिलांनी…

कणकवलीच्या सर्वांगीण, शाश्वत विकासाचे लक्ष

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती ट्रॅफिक व महामार्ग कामांवर अधिकाऱ्यांसोबत आढावा स्वच्छतेसाठी सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध कणकवली शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने केंद्र, राज्य व नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर…

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाहपदी राजू जठार यांची निवड सर्वस्तरातून अभिनंदन

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाह या महत्त्वाच्या पदावर आदर्श व्यापारी संघटना तळेरे या संघटनेचे कार्यकुशल नेतृत्व करणारे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ राजू जठार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. तळेरे सारख्या ग्रामीण भागातून…

खासदार नाम.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिम्मित शिवसेने मार्फत भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

कोकणचे भाग्यविधाते आणि माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नाम. नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (कणकवली), रोटरी क्लब खारेपाटण आणि शिवसेना खारेपाटण विभाग यांच्या मार्फत हे आयोजन…

error: Content is protected !!