विवेक पूर्ण मतदान; कणकवलीत आज परिसंवाद

कणकवली : भारतीय लोकशाही समाज महासंघाच्या वतीने आज कणकवली मध्ये विवेक पूर्ण मताधिकार हाच राजकीय सामाजिक आर्थिक न्यायाचे साधन आहे या महत्वपूर्ण विषयावर आज कणकवली मध्ये विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहेआज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची निवड

जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड सिंधुदुर्ग : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मंदार काणे यांची तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किशोर राणे आणि जिल्हा सचिवपदी – अर्जून परब यांची निवड…

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्याकडून सिंधुदुर्गात स्वागत

कणकवली तालुकाप्रमुख भूषण परूळेकर यांनी देखील केले स्वागत सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथे भराडी देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गात उपस्थिती दर्शवली असताना मालवण चिवला बीच नजीक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भेट देत नारायण…

ममता ढेकणे यांचे दुःखद निधन

आचरा : आचरा बाजारपेठ येथील कापड व्यावसायिक रघुवीर ढेकणे, राजा ढेकणे यांच्या मातोश्री श्रीमती ममता मोहन ढेकणे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे,दोन मुली,सुना नातवंडे असा परीवार आहे. आचरा व्यापारी संघटनेचे सचिव निखिल ढेकणे…

खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का

वारगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांचा ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश खारेपाटण : खारेपाटण विभागात भाजपला मोठा धक्का बसला असून वारगावचे माजी सरपंच व खारेपाटण विकास सोसायटीचे संचालक, वारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांनी सहकाऱ्यांसमवेत ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला.…

विद्यार्थी व पालकांनी घेतला आकाश दर्शनाचा लाभ.

यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा तर्फे आयोजन आचरा : यशराज प्रेरणा ग्रुप आचरा व रानमित्र आचरा हे नेहमीच विद्यार्थी व पालक यांच्या हितासाठी अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. त्यापैकीच एक म्हणजे आकाश दर्शन अनेक लोकांना आकाश दर्शनासंबंधी…

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकरांचा कणकवलीत होणार नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन कणकवली : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी सत्काराचे…

सामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात उडान महोत्सवाचे उद्घाटन कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कणकवली कॉलेज,कणकवली व मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जिल्हा स्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. “उडानसारखा…

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत काळसे येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न

आ.अनिल परब,आ. सुनिल प्रभु,आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार मालवण : मालवण तालुक्यातील काळसे गावची कुलस्वामिनी श्री देवी माऊली मंदिराचा कलशारोहण आणि श्री गणेश व श्री विठ्ठल…

सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात एडमिशन सेंटर होणार !

व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग : विकास प्रकल्पात राजकारण नको हर्षवर्धन साबळे यांनी सिंधुदुर्ग वासियांना केले आवाहन,आई कोकणातील असल्याने आईच्या प्रेमाखातर हे प्रकल्प कोकणात राबवत आहे. सावंतवाडी : तंत्रज्ञान शेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड…

error: Content is protected !!