विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली मध्ये शिवजन्मोत्सव २०२३ उत्साहात साजरा

कणकवली : गडकिल्ल्यांच्या अत्यंत रेखीव प्रतिकृती, पोवाडे- स्फूर्तिगीतांतून उलगडणारी शिवरायांची शौर्य कथा, हातात भगवे ध्वज घेऊन पारंपरिक वेशातील शाळकरी मुले, शिवराय- जिजाबाई- मावळे इत्यादी शिवकालीन पेहरावातील मुले अशा भारदस्त वातावरणात विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव 2023 अत्यंत…