आचरा जामडूल येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आचरा : आचरा जामडूल येथील समिर पर्शुराम आचरेकर वय ३५ याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातील देवघर खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्याचे वडील पर्शुराम संभाजी आचरेकर यांनी आचरा…