गारगोटीच्या सिंधुदुर्गात आलेल्या “त्या” प्रशिक्षण केंद्राला कारणे दाखवा नोटीस

प्रशिक्षणार्थींना सुविधा न देणे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राला भोवणार? यशदा ला देखील सिंधुदुर्गातील प्रशिक्षणाच्या सावळ्या गोंधळाचा अहवाल पाठवला कणकवली : यशदा च्या वतीने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर आर आबा सुंदर गाव योजना अंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतीच्या…