जागतिक महिला दिन निमित्त ग्रामपंचायत नाणोस व श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस ठिकाणी खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम सपन्न

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत नाणोस व श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस येथे मोठ्या उत्साहात खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच जेष्ठ महिला, गावातील उद्योजिका,यशस्वी मुली यांचे सत्कार समारंभ असा बहारदार…