बापाच्या डोक्यावर मुलाने मारला दांडा

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पिंगुळी मोरजकरवाडी येथील घटना कुडाळ : स्पीकरचा आवाज कमी करा असे वडिलांनी सांगितले म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यावर दांडा मारून त्यांना जखमी केले. ही घटना पिंगुळी मोरकरवाडी येथे घडली. यामध्ये ४५ वर्षीय संजय तुकाराम मोरजकर याच्याविरुद्ध…