दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना उद्धव ठाकरे गटास धक्का वेंगुर्ला : वेंगुर्ला दाभोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांनी शिवसेना पक्षात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वेंगुर्लेत शिवसेना उद्धव ठाकरे गटात जोरदार धक्का बसला आहे.महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी…

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने “गॅस पे चर्चा”, चुलीवरची भाकरी चे अनोखे आंदोलन

28 मार्च रोजी कणकवली पटवर्धन चौक येथे होणार आंदोलन महिला वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाट केलेल्या दर वाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने कणकवली शहर पटवर्धन…

आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जिल्हाभरातून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी सकाळ पासूनच आमदार वैभव नाईक यांच्यावर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रम प्रसंगी जिल्हाभरातून कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतकानी आमदार…

कणकवली शहरातील हायवेची स्ट्रीट लाईट बंद

महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष आंदोलन केल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? गेले काही दिवस सातत्याने लक्ष वेधल्यानंतरही कणकवली शहरातील व शहरातील सर्विस रस्त्या लगतच्या काही भागातील स्ट्रीट लाईट अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्य जनतेला व शहरवासीयांना हायवेच्या भोंगळ…

वाडा – पालये परिसरातील अग्नी तांडवाची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी

शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू देवगड : काल दुपारी फणसे पडवणे पालये या भागातील सुमारे ५० हून जास्त देवगड हापूसच्या बागा लागलेल्या आगीमध्ये जळून गेल्या.या बागा जळल्याने आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठ्या…

सावंतवाडीत पुन्हा “रामराज्य” आणायचे आहे

सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांनी समाजाला कायम आदर्श घालून दिला त्यांची पत्रकारिता सकारात्मक हे वय घ्यायचे नाही, तर द्यायचे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ना.दीपक केसरकर सावंतवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी रामराज्य असे संभवलेल्या सावंतवाडी शहराला पुन्हा एकदा रामराज्य आणायचे आहे,…

सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कदापी तुटू देणार नाही – आ. वैभव नाईक

आचरा येथे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व जेष्ठ शिवसैनिकांचा झाला आमदारांच्या हस्ते सन्मान आचरा : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आचरा विभाग व युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश तोंडवळकर यांच्या वतीने आचरा…

मालवणचे लोकप्रिय माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

मालवण : मालवणचे माजी सभापती भाई तथा रमेश पालव यांचे मुंबईत नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मालवण तालुक्याची पंचायत समितीचे. सभापती उपसभापती पद बापूसाहेब प्रभू गावकर बापू भाई शिरोडकर बाबासाहेब कुबल दादासाहेब वराडकर शशांताराम भोगले आदी अनेक दिग्गज मान्यवरांनी भूषविले…

केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या फरा प्रतिष्ठानचे १२ व्या वर्षातील पुरस्कार आज जाहीर

दोडामार्ग : तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या फरा प्रतिष्ठानचे १२ व्या वर्षातील पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. पुरस्कारांचे वितरण २ मे रोजी संध्याकाळी ५:३० वा. केर येथील श्री देव पूर्वाचारी सभामंडपात करण्यात येणार असल्याची माहिती…

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारापेठ येथे सोमवार दिनांक २७ मार्च लाख जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन

पोईप : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार वैभव नाईक यांच्या होणाऱ्या वाढदिवसाच्या औषधे अजून वाडकर मैदान किरण बाजारपेठ येथे सोमवारी दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे शिवसेना पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांच्या…

error: Content is protected !!