हनुमान जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त नाटळ मध्ये ५ रोजी जंगी डबलबारी

कणकवली : नाटळ पांगमवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुधवार दिनांक ५ आणि गुरुवार दिनांक ६ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त आज बुधवार दिनांक पाच रोजी रात्र नऊ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आले आहे विनायक प्रासादिक…

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डान्स अकॅडमी यांच्यावतीने खारेपाटण येथे दि.१५एप्रिल पासून नृत्य शिबिराचे आयोजन

कोरिओग्राफर सॅड्रिक डिसोजा व अभिनेत्री व डान्सर पल्लवी वैद्य यांची असणार उपस्थिती खारेपाटण येथील सामाजिक शैशणीक,क्रीडा सांस्कृतिक शेत्रात अग्रेसर असलेल्या पंचशील विकास मंडळ खारेपाटण व सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण…

आदर्श शिक्षक गुणाजी सावंत यांचे निधन..

*सावंतवाडी : प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे – खेरवाडी येथील रहिवासी तसेच जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक श्री. गुणाजी सिताराम सावंत यांचे पुणे येथे आर्मी हॉस्पिटलमध्ये आज ४ एप्रिल २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.…

भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार..

सावंतवाडी प्रतिनिधिसावंतवाडी तालुक्यातील येथील शिवसंस्कार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीसे मिळवली. यामध्ये सातवीतील गंधार प्रदीप जोशी याने प्रथम, आठवीतील निधी मंदार सातावळेकर हिने द्वितीय तर आठवीतील श्लोक संदीप चांदेकर व…

जय हनुमान युवक कला, क्रीडा मंडळ जानवली च्या वतीने डे – नाईट क्रिकेट स्पर्धा

७ ते १० एप्रिल पर्यंत हॉटेल नीलम कंट्रीसाईडच्या मागील मैदानात होणार सामने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जानवली भाजपाच्या वतीने डे नाईट टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे…

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप शिंदे गटाकडुन जोरदार शक्ती प्रदर्शन सावंतवाडी प्रतिनिधि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आज काढण्यात आलेल्या गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात विधानसभा मतदार संघातील नागरिकांसह विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी…

पक्षीय कारणातून ठेकेदारांची बिले रखडणार नाहीत!

राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्गतील ठेकेदारांना आश्वासन येत्या १५ एप्रिल पर्यंत मंजूर कामांचा निधी पूर्णपणे देण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळालेली मात्र ३१ मार्चपर्यंत निधी अभावी बिले प्रलंबित राहिलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. मी…

आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचे आदेश सत्र
न्यायालयाकडूनही कायम

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील घटना संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद उसाच्या शेतीमधून मागितलेला रस्ता न दिल्याचा राग मनात ठेऊन वाघेरीकुळ्याचीवाडी येथील विनोद सोनू लाड यांना मारहाण करून गंभीर जखमीकेल्याप्रकरणी तेथीलच योगेश जगन्नाथ राणे व भूषण प्रशांत कदम यांना…

सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने गुरांची अवैध वाहतूक पकडली

११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात संबंधितांवर गुन्हे दाखल कणकवली : सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने अवैधरीता गायींची वाहतूक पकडली आहे.या कारवाईत ११ गाई व २ वासरे मिळून १३ जनावरे ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालक व…

तहसीलदार, नायब तहसीलदारांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत केली निदर्शने सिंधुदुर्ग : राज्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना इतर विभागातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे…

error: Content is protected !!