अपघातातील चौघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नारिंग्रे येथील झालेल्या भीषण अपघातील आचरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या संकेत सदानंद घाडी (वय ३५, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय ३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (वय ३५, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय ४५, आचरा पिरावाडी) यांच्यावर शोकाकुल वातावरणात…

पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार संपन्न

शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी च्या वतीने आयोजन कणकवली पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी…

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यात लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार -संजना सावंत महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी 10:00 वा माध्यमिक…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर हायस्कूल मध्ये मोफत वह्या वाटप

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी जे कांबळे, अच्युत वनवे, श्री. शेळके, प्रसाद राणे व पालक…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये शिक्षक प्रशिक्षण उत्साहात

सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल गरजेचा युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी , शिरवल-कणकवलीयेथे शुक्रवार १३ जून २०२५ आणि शनिवार १४ जून २०२५ या दोन दिवसात अध्यापन पद्धतींमध्येसुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार जुळवून घेण्यासाठी…

साकेडी मधील वीज समस्या आठवड्याभरात सोडवा अन्यथा आंदोलन छेडू!

वीज समस्यांच्या प्रश्नी साकेडी ग्रामस्थांची वीज कार्यालयावर धडक लो होल्टेज ची समस्या उद्या दूर करणार, आठवड्याभरात उर्वरित समस्या सोडवु गेले महिनाभर साकेडी मधील सर्वच वाड्यांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसाळ्यापूर्वी तारांवरील झाडांच्या फांद्या तोडण्याची गरज असताना हे काम…

खा.नारायण राणे यांनी साकवांसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वेधले लक्ष

जिल्ह्यातील साकव दुरूस्तीसाठी विशेष निधी द्या तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादुरूस्त साकव दुरूस्त करण्यासाठी तातडीने विशेष निधी उपलब्ध करुन द्या अशी मागणी खा.नारायण राणे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र मंत्री गोरे यांना…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्निल जिनेंद्र ठिकणे यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी या नामवंत विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. ठिकणे यांनी “थर्मल परफॉर्मन्स इनहान्समेंट ऑफ रेक्टअँग्युलर डक्ट रफनड…

error: Content is protected !!