आचरा रस्त्यावर पोलिस स्टेशन जवळ वडाची फांदी पडून वाहतूक काही वेळ बंद

ग्रा. प . सदस्य अनुप वारंग व ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुरतकर यांच्याकडून तातडीने कारवाई आज सोमवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसामुळे दुपारी 12.30 च्या सुमारास कलमठ आचरा रोडवर पोलिस स्टेशन जवळ वडाच्या झाडाची मोठी फांदी पडून अकरा रस्ता…

पालकमंत्री नितेश राणेंना सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो

दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे रामेश्वर विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तु व फळ वाटप करण्यात आले. दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उत्तम निरोगी दीर्घायुष्यासाठी खारेपाटण केदारेश्वर मंदिरात भाजपा पदाधिकाऱ्यांचे साकडे

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खारेपाटण भाजपा विभागाच्या वतीने खारेपाटण येथे असणाऱ्या केदारेश्वर मंदिरात एकत्र येऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या निरोगी दीर्घायुष्या साठी देवाकडे साकडे घालण्यात आले. यावेळी खारेपाटण…

जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा

वाढदिवसाच्या निमित्ताने घेतली भेट सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील ओम गणेश या त्यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन…

जिल्हा भाजप अध्यक्षांकडून रिक्षा अपघात ग्रस्तांच्या कुटुंबांना पंचवीस हजाराची तातडीची मदत

भाजपच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार–भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू हि अत्यंत ह्रदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली.यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू शकत…

परिट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे

दिलीप भालेकर यांचे आवाहन : परिट समाज संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव परिट समाजाच्या उन्नती व उत्कषार्साठी समाजबांधवांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. परिट समाजाला एकसंध करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज परिट समाज संघ, सिंधुदुर्गने पुढाकार घेतला आहे. परिट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित खारेपाटण येथे जिलेबी वाटप तसेच शेतकऱ्यांना वृक्षवाटप

खारेपाटण केदारेश्वर मंदिरा मध्ये दुधाभिषेक करून नितेश राणे यांच्या उत्तम व निरोगी दीर्घायुष्यासाठी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची प्रार्थना पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त आज 23जून 2025रोजी सकाळी खारेपाटण भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत खारेपाटण यांनी मिळून आज सकाळी आठ वाजता…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभागात करण्यात आले वृक्षारोपण

खारेपाटण शिवसेना पक्षाकडून खारेपाटण येथे वृक्षारोपणाचे आयोजन आज दि. 23जून 2025 रोजी पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस.या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाकडून खारेपाटण विभागात वृक्षारोपण करण्यात आले.खारेपाटण रेल्वेस्टेशन रोड, कोंडवाडी, भागात हेवृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ,आंबा कलम, बेल आणि सोनचाफा अशी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उत्तम निरोगी दीर्घायुष्यासाठी खारेपाटण केदारेश्वर मंदिरात भाजपा पदाधिकाऱ्यांचे साकडे

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खारेपाटण भाजपा विभागाच्या वतीने खारेपाटण येथे असणाऱ्या केदारेश्वर मंदिरात एकत्र येऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या निरोगी दीर्घायुष्या साठी देवाकडे साकडे घालण्यात आले. यावेळी खारेपाटण…

पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे आहे – सकाळी…

error: Content is protected !!