संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे “नव संकल्पपित तंत्रज्ञान प्रकल्पांचे” सादरीकरण
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘इनोक्वेस्ट’ प्रथम वर्ष डिग्री अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, यांच्या हस्ते करण्यात आले.…