सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय निर्मिती करा!

मंत्री नितेश राणेंची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला…

आचरा रामेश्वर मंदिरात सूर्यनमस्कार सेवेला उस्फुर्त प्रतिसाद

वेदशाळा, शाळकरी विद्यार्थी, स्त्री षुरुष आबालवृद्ध झाले सहभागी सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे सूर्यदेवाच्या प्रती  कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा स्रोत आहे. आज आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात मकर…

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम..!

प्लॅस्टिक मुक्त गडकिल्लेचा संकल्प गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक दिवसीय स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. इनामदार श्री देव रामेश्वर आचरा यांना शिवप्रेमी कडून श्रीफळ ठेवून मोहीमेचा शुभारंभ करण्यात…

श्री. अशोक राणे यांच्या ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त इतिहासपटाचे सिंधुदुर्गात दोन विशेष शो..१७ जाने.मालवण तर 19 जानेवारी रोजी कणकवलीत

‘मनीऑर्डर इकॉनॉमी’ असं काहीशा उपहासात्मक सुरात कोकणच्या अर्थव्यवस्थेला हिणवलं जाण्याचा एक काळ होता. पण याच मनी-ऑर्डर्स कोकणच्या आर्थिक-शैक्षणिक उर्जिताव्यवस्थेला प्रथम कारणीभूत ठरल्या हे निःसंशय. या अर्थव्यवस्थेचा मूलाधार होता मुंबईत सुरू झालेला कापड गिरणी उद्योग. यातूनच गिरणसंस्कृती हा नवीन शब्द मराठीत…

आचरा डोंगरेवाडी शेतजमीनीत घुसले खारेपाणी

ठेकेदाराने बंधाऱ्यांची झाकणे काढल्याने घडला प्रकार, आचरा डोंगरेवाडी भागातील खाजनसदृश्य भागाच्या खार बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते या कामातील एका झडापाची झाकणे बदलण्याचे काम करताना खाडीचे पाणी अडवण्याची कोणतीही तजवीज न करता झडपाची झाकणे काढून टाकल्याने डोंगरे वाडीतील शेतजमिनीत खाडीचे…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “सीएनसी प्रशिक्षण” कार्यक्रम संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत “सीएनसी” विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले, सुशांत मिसाळ, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश काळे, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. योगेश पोवार आणि विद्यार्थी…

देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू देवगडच्या पाणी प्रश्नावर आमदार नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय देवगड वासियांना मुबलक पाणी पाणीटंचाईमुळे असलेला वनवास संपणार कणकवलीत आयोजित बैठकीत निर्णय कणकवली येथील विश्रामगृहावर देवगड-जामसंडेच्या पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नामदार नितेश राणे…

शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स खारेपाटण आणि ASPM कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ०७/०१/२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मध्ये करण्यात आली, या मध्ये बॉडी मास…

कळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन

अच्युत देसाई आणि जनार्दन देसाई यांना पितृशोक कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी श्री.मधुकर जनार्दन देसाई ( वय ८१) यांचे रविवारी १२ जानेवारी रोजी कणकवली येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.ते मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे परिचीत होते.सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग…

रक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे प्रतिपादन कणकवली ची समाजाभिमुख शहर ओळख निर्माण करण्यात युवा संकल्प प्रतिष्ठान चेही योगदान प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांचे प्रतिपादन मागील सलग 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत युवा संकल्प प्रतिष्ठान जे खऱ्या अर्थाने सामाजिक जपली…

error: Content is protected !!