
तोंडवळी वरची शाळेत मुलांनी बनविली साहित्यिक भिंत
मराठी राज्य भाषा दिनी अनोख्या उपक्रमातून साहित्यिकांची ओळख आचरा – आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले. या साहित्यिकांच्या प्रयत्नांमुळेच आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे आपल्या संस्कृतीचा वारसा मराठी भाषेचा वसा जपावा साहित्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी साहित्यिकांनी…