कळसुली जि. प. मतदार संघातील अनेक विकास कामांकरता कोट्यावधींचा निधी

गेली अनेक वर्षांची जनतेची मागणी झाली अखेर पूर्ण भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांचे व्यक्त केले आभार कणकवली तालुक्यातील कळसुली जि. प. मतदार संघातील अनेक विकास कामांना आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आल्याने कळसुली…

Read Moreकळसुली जि. प. मतदार संघातील अनेक विकास कामांकरता कोट्यावधींचा निधी

भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न

पुणे येथील प्रकल्पासाठी 52 विद्यार्थ्यांची निवड सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजी या वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले.कॉलेजच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये भोसले पॉलिटेक्निक बरोबरच शासकीय तंत्रनिकेतन,…

Read Moreभोसले पॉलिटेक्निकमध्ये केएसपीजीचे कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न

वैभववाडी नगरपंचायत च्या नवनिर्वाचित सभापतींनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

आमदार नितेश राणे कडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या नवनिर्वाचित विषय समिती सभापती यांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे भेट घेतली. आमदार नितेश राणे यांनी सर्व सभापतींचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मंगळवारी ही निवडणूक बिनविरोध पार पडली.…

Read Moreवैभववाडी नगरपंचायत च्या नवनिर्वाचित सभापतींनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

आचरयाच्या सुकन्येचा आयपीएल मध्ये डंका

महिला प्रीमिअर लीग मध्ये मुंबई कडून अष्टपैलू खेळाचे दर्शन सोशल मिडीया वर हुमेरा ठरलिय कौतकाचा विषय आचरयाची सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्स ला विजेते पद मिळवून देण्यासाठी मोलाचं…

Read Moreआचरयाच्या सुकन्येचा आयपीएल मध्ये डंका

आचरा येथील पलाश सरजोशी याचे निधन

आचरा ग्रामोपाध्ये निलेश सरजोशी यांना पुत्रशोक आचरा येथील पलाश निलेश सरजोशी या बारा वर्षीय बालकाचे एका खासगी रुग्णालयात उचार सुरू असताना अकाली निधन झाले. पलाश याचे निधन झाल्याची वार्ता आचरा दशक्रोशीत पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. कु. पलाश…

Read Moreआचरा येथील पलाश सरजोशी याचे निधन

कळसुलीतील आरोग्य शिबिराचा 53 रुग्णांनी घेतला लाभ

एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कळसुली येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. कळसुली सरपंच सचिन पारधीये…

Read Moreकळसुलीतील आरोग्य शिबिराचा 53 रुग्णांनी घेतला लाभ

कणकवलीत भाजपा – शिवसेनेची पहिल्यांदाच उद्या संयुक्त पत्रकार परिषद

आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे दिसणार पत्रकार परिषदेनिमित्त एकत्र कणकवली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या. या घडामोडींचे पडसाद हे आता…

Read Moreकणकवलीत भाजपा – शिवसेनेची पहिल्यांदाच उद्या संयुक्त पत्रकार परिषद

कलमठ बँक कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

नागरी सुविधा या अंतर्गत कलमठ बँक कॉलनी रस्ता नूतनीकरण करणे, कामाचा शुभारंभ भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उप सरपंच स्वप्नील चिंदरकर ,शक्ती केंद्र प्रमुख विजय चिंदरकर, ग्राम पंचायत सदस्य नितीन पवार,चंद्रकांत…

Read Moreकलमठ बँक कॉलनी येथील रस्त्याच्या कामाचा भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

खारेपाटण कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याकडून घरफोडी

खारेपाटण कोंडवाडी येथील रहिवासी श्री वसंत गोविंद चाफे (वय – ७०) यांच्या मालकीचे खारेपाटण कोंडवाडी येथे असलेले ग्रा.पं.घर नं.५२१ हे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील कपाट लॉक तोडून आतील समान अस्ताव्यस्त फेकून दिले.ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली…

Read Moreखारेपाटण कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याकडून घरफोडी

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आमदार नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली जबाबदारी शिवसेना-भाजप युतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे (ठाणे ते सिंधुदुर्ग ) प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read Moreस्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आमदार नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महिला आघाडीचा आवाज बुलंद!

कणकवलीत महागाईवर लक्ष वेधण्यासाठी केले अनोखे आंदोलन पन्नास खोके, महागाई ओके, या सह अनेक घोषणांनी परिसर दुमदुमला पन्नास खोके, महागाई ओके, या सह अनेक घोषणा देत महागाईच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने कणकवली येथील पटवर्धन चौकात…

Read Moreठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महिला आघाडीचा आवाज बुलंद!

आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात रंगणार संगीत मैफिल

आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान येथे रामनवमी उत्सवास सुरुवात झाली असून दिवसेंदिवस उत्सवाची रंगत वाढू लागली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने संगीत प्रेमीना संगीताच्या मेजवाणीचा आनंद लुटता येणार आहे. इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने 29 ते 31रोजी संगीत मैफिल…

Read Moreआचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात रंगणार संगीत मैफिल
error: Content is protected !!