
कणकवली ठिकाणी गाई वाहतूक करताना पकडलेल्या गाडीवर ऐतिहासिक थोर पुरुषांची नावे वापरण्यात आली त्यामुळें गाडीचालकावर कडक कारवाई करण्याबाबत राष्ट्रीय छावा संघटना सिंधुदुर्ग विभागाचे पोलिसांना निवेदन
जिल्ह्यातून गाई वाहतूक करून गो हत्या प्रकार वाढले या प्रकारावर तात्काळ कारवाई करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठया प्रमाणात गाई व गुरे याची वाहतूक होत आहे. कणकवली या ठिकाणी एका आयशर गाडीतून गाईची कोबून वाहतूक होत होती ही वाहतूक प्रकारे होत होती.…










