
वन विभागाकडून सावंतवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान
सावंतवाडी मधील जुना बाजारातील करोलवाडा येथे नाल्यामधील जाळीत अडकलेल्या अजगराची सुटका करून जीवदान दिले.सावंतवाडी येथील करोलवाडा येथे राहणाऱ्या श्री.सलीम करोल यांना आज दुपारच्या दरम्यान त्यांच्या घराशेजारून वाहणाऱ्या नाल्यामध्ये एक अजगर जाळीत अडकला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब वनविभागाच्या कार्यकायात याबाबत…