
कुडाळात भूजल पातळी वाढविण्यासाठी वृक्षारोपण मोहीम
ठाकरे सेना आणि युवासेनेचा उपक्रम आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच औचित्य घटत चाललेली भूजल पातळी आणि भविष्यात उदभवणारा पाणी टंचाईचा धोका ओळखून ठाकरे सेना आणि युवा सेना कुडाळ शहरात आगळावेगळा उपक्रम राबविणार आहेत. भूजल पातळी वाढवुन ती टिकवून ठेवणारी सुमारे ५ हजार…










