
खारेपाटण – शेर्पे केंद्रस्तरीय तिसरी संयुक्त शिक्षण परिषद चिंचवली येथे संपन्न
माहे ऑक्टोबर महातील खारेपाटण – शेर्पे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद नुकतीच कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावातील जि.प.मधलीवाडी शाळेत उत्साहात संपन्न झाली.यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात आली.खारेपाटण व शेर्पे केंद्रातील…








