
सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री साईनाथ म्हाडदळकरयांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा
कुडाळ सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांनी श्री साईनाथ म्हाडदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय नरकासुर स्पर्धा आयोजन केले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15000 व चषक द्वितीय पारितोषिक 10000 व चषक व तृतीय पारितोषिक 5000 व चषक उत्तेजनार्थ 1 व 2…










