
ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित
ओटीपीला नेटवर्कचा अडसर सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारणार ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित राहत आहे. खेडोपाडीओटीपी मिळण्यासाठी नेटवर्कचा अडसर होत आहे. यात सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारेल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी…










