गांजा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या कलमठ येथील संशयिताला जामीन

संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अटक करण्यात आलेल्या कलमठ येथील अल्ताफ जमील अत्तार (२३) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ तथा विशेष न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार…

Read Moreगांजा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या कलमठ येथील संशयिताला जामीन

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Read Moreराज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दादर येथील चैत्यभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

अतिग्रे – सीबीएसई मार्फत घेण्यात आलेल्या ‘शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा’ हरियाणा मधील पंचकुला या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन केले. वैष्णवी सुरेश कोरवी,रिषिता सुरेश संगलगे, धनश्री बजरंग साळुंखे या तिन्ही…

Read Moreराष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन वैभववाडी – संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार तो साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची शिखर संघटना असलेल्या…

Read More११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा

टोपीवाला हायस्कूल माजीविद्यार्थी मेळावा

3 डिसेंबर 2023 रोजी, टोपीवाला हायस्कूल मालवणच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे त्रिदल हॉल, कोथरूड, पुणे येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. 1965 सालच्या एस.एस.सी बॅचपासून 2012 पर्यंतच्या एस.एस.सी. बॅचचे माजीविद्यार्थी उपस्थित होते. जवळजवळ तीन पिढ्यातील माजीविद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा अगदी वाखाणण्याजोगा होता.…

Read Moreटोपीवाला हायस्कूल माजीविद्यार्थी मेळावा

पळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा..!

पळसंब सरपंच, उपसरपंच व मालवण कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत जागतिक मृदा दिन मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत व तालुका कृषि कार्यालय यांच्या वतीने आज संयुक्त पणे पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात…

Read Moreपळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा..!

खेळच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात श्री.चंद्रकांत माईंणकर

आयडियल प्रशालेत स्पोर्ट डे चे आज उदघाट्न. कणकवली/मयुर ठाकूर. खेळाचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे तेच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात असे उदगार आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक श्री.चंद्रकांत माईंणकर यांनी व्यक्त केले ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर…

Read Moreखेळच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात श्री.चंद्रकांत माईंणकर

पळसंब येथे व्यायामशाळा इमारतीचे आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन

शिवसेना शाखाप्रमुख पदी वैभव सावंत तर युवासेना शाखाप्रमुख पदी कपिल मुणगेकर यांची निवड स्मिता परब जुवेकर, रुतुजा सावंत, शाखा प्रमुख पिंट्या सावंत, कपील मुणगेकर, मेघशाम जुवेकर, अनिल परब, अमित पुजारे, देऊ सावंत, रतिका गोलतकर, पुनम गोलतकर, वंदना चिंचवलकर, मगेश सावंत…

Read Moreपळसंब येथे व्यायामशाळा इमारतीचे आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन

मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक संपन्न

अध्यक्षपदी संदीप राऊळ तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावकर सावंतवाडी : *प्रतिनिधि:- मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या हेमंत, शैलजा परब सभागृहात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, मदन राऊळ, यशवंत लातये,…

Read Moreमळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक संपन्न

शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक लोकप्रिय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना सिंधुदुर्ग जिल्हातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न समजून घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल कसाल ता. कुडाळ येथे उपस्थीत राहून अनेक शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे…

Read Moreशिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

त्रिंबक महापूरुष मंदिरात ८डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह

त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात शुक्रवार ८डिसेंबर रोजी सात प्रहराच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापूरुष प्रा.भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी तर्फे करण्यात आले आहे ‌ आचरा–अर्जुन बापर्डेकर

Read Moreत्रिंबक महापूरुष मंदिरात ८डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह

आचरा हायस्कूल येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जिवदान

आचरा हायस्कूलच्या दगडी कुंपणावर लगतच्या घाडी यांनी आपल्या कलमांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची आचरा हायस्कूलचे कर्मचारी भाई बागवे आणि पि के आचरेकर यांनी सुखरूप सुटका केली. त्यांच्यावर औषधोपचार करून त्याला सर्पमित्र स्वप्निल गोसावी करवी नैसर्गिक अधिवासात सोडले.त्यांच्या या कार्याबद्धल…

Read Moreआचरा हायस्कूल येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जिवदान
error: Content is protected !!