
प्रभाकर नारायण पाताडे यांचे निधन
भिरवंडे-हनुमंतवाडी नं. 1 मधील रहिवाशी प्रभाकर नारायण पाताडे (83) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नात असा परिवार आहे. कणकवली प्रतिनिधी









