विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची कणकवली, रत्नागिरीत जाहीर सभा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत दि. २९ मार्च ते दि. ११ एप्रिल या कालावधीत गावभेट दौरा करणार आहेत. दि. २८ मार्चला रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप…

Read Moreविनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची कणकवली, रत्नागिरीत जाहीर सभा

हेत होळीचा मांड येथे “कोकणचा साज संगमेश्वरी बाज”

या धमाल विनोदी लोकनाट्या चे आयोजन वैभववाडी – मु. पो. हेत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथे सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजता हेत होळीचा मांड येथे धमाल विनोदी लोकांनाट्य “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read Moreहेत होळीचा मांड येथे “कोकणचा साज संगमेश्वरी बाज”

अभाअनिसने जिल्ह्यात प्रथमच जटामुक्त केली एक मुलगी

वेंगुर्ला – अखिल भारतीयअंधश्रद्धा निमूर्लन समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील एका मुलीला जटामुक्त करून नवीन जीवन दिले . .अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा महिला संघटीका व साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील हिच्याकडे जिल्हयातील एका गावातील नाव बदलून अनामिका या एकंवीस…

Read Moreअभाअनिसने जिल्ह्यात प्रथमच जटामुक्त केली एक मुलगी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब केली नवीन पदनियुक्ती जाहीर सावंतवाडी– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कडून या वर्षी होणाऱ्या लोकसभा,…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

कणकवलीसह जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क नॉट-रिचेबल

बीएसएनएल नेटवर्क तातडीने सुस्थितीत करा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर , संजय मालंडकर यांनी केली निवेदनातून मागणी कणकवली – आम्ही कणकवली शहारातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, कणकवली शहरात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल भारतीय दूर संचार…

Read Moreकणकवलीसह जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क नॉट-रिचेबल

कणकवली शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार

नगरपंचायत चे 52 कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर आज निर्णय न झाल्यास कणकवली शहरात उद्यापासून कचऱ्याचा त्रास कणकवली नगरपंचायतच्या सुमारे 52 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्यातील पगार मिळाला नाही. यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हाल होत आहेत. या विरोधात…

Read Moreकणकवली शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होणार

शिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली प्रतिनिधी

Read Moreशिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव

तुमच्या बुद्धीला पटेल तेच करा, अंधश्रद्धाळू बनू नका – विजय चौकेकर

विद्यार्थांनो आपण आज शाळेत विज्ञान विषय शिकतो . त्याचे तत्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन आहे . शाळेत जे मूल्यशिक्षण शिकविले जाते त्यामध्ये ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केला गेला आहे . शासनाने शिक्षणाच्या गाभाभूत घटकामध्ये ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश केला आहे . याच…

Read Moreतुमच्या बुद्धीला पटेल तेच करा, अंधश्रद्धाळू बनू नका – विजय चौकेकर

सुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिल पासून

प्रोमोला रसिकांची उत्स्फूर्त दाद!!! महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला  सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय.…

Read Moreसुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिल पासून

पिरावाडी येथे शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

आचरा पिरावाडी येथे २७ मार्च संत तुकाराम बिज पासून शिमगोत्सवाला सुरुवात होत आहे. 2 मार्च पर्यंत सात दिवस चालणारया या शिमगोत्सवात ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यातबुधवार २७रोजी पहाटे पासूनच घुडघूडा वादनाने या शिमगोत्सवाला सुरुवात…

Read Moreपिरावाडी येथे शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी रु. एक कोटी एवढे कर्ज दिले होते सदरचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने संस्थेवर महाराष्ट्र सहकार कायदा कलम…

Read Moreसह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई
error: Content is protected !!