भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव
कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून बुधवारी १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत…