कुंभारमाठ येथे शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री विनायकजी राऊत यांच्या प्रचारास सुरुवात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,इंडिया, महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारास कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव यांस नारळ ठेवुन पुष्पहार अर्पण करून जरीमरीवाडी येथुन प्रचारात सुरुवात करण्यात आली यावेळी श्री जरीमरीदेवी यांस नारळ ठेवून तसेच पुष्पहार अर्पण करून…

Read Moreकुंभारमाठ येथे शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री विनायकजी राऊत यांच्या प्रचारास सुरुवात

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची उद्या माणगावात जाहिर प्रचार सभा

खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ करण्यात आले आहे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची भव्य जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार…

Read Moreशिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची उद्या माणगावात जाहिर प्रचार सभा

आमदार वैभव नाईक यांचा पराभव दिसू लागल्यानेच सुशांत नाईक यांची वैफल्यातून बडबड!

संपलेल्या पक्षाच्या सभेला यायचे आव्हान आम्ही मानत नाही दहशतवाद मुद्द्याचा डंका पिटुन सहानुभूती मिळवण्याचा नाईक कुटुंबीयांचा प्रयत्न भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे सुशांत नाईक यांना प्रतिउत्तर वैफल्यग्रस्त होऊन आमदार वैभव नाईक यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांचे बंधू सुशांत…

Read Moreआमदार वैभव नाईक यांचा पराभव दिसू लागल्यानेच सुशांत नाईक यांची वैफल्यातून बडबड!

पोईप विभागात भाजपला धक्का

भाजपचे मुरारी गावडे व ग्रा. पं. सदस्या मेघा गावडे यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी आज भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना…

Read Moreपोईप विभागात भाजपला धक्का

आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन; या विकासाच्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जातेय – देवेंद्र फडणवीस

हा प्रचंड जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा ठरवणार आहेच शिवाय या निवडणुकीने उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरवले जाणार आहे -सुनिल तटकरे पेण येथे महायुतीची विराट सभा… पेण – आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या…

Read Moreआपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन; या विकासाच्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जातेय – देवेंद्र फडणवीस

विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आ. वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी घेतल्या खळा बैठका

सिंधुदुर्गात विनायक राऊत यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी खळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला…

Read Moreविनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आ. वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी घेतल्या खळा बैठका

मनसे – भाजपा युतीला सिंधुदुर्ग मध्ये मनसे कडून धक्का

मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कणकवली प्रतिनिधी

Read Moreमनसे – भाजपा युतीला सिंधुदुर्ग मध्ये मनसे कडून धक्का

गोपुरीत राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर ; अद्वैत फाऊंडेशन चे आयोजन

11 ते 15 मे दरम्यान निवासी शिबीर कणकवली : अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथे 11 मे ते 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वय वर्षे…

Read Moreगोपुरीत राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर ; अद्वैत फाऊंडेशन चे आयोजन

पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र जाहीर

पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल केला गौरव पांडुरंग वालावलकर कणकवली तालुक्यातील साकेडी चे सुपुत्र महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक…

Read Moreपोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र जाहीर

श्रेयवादाच्या भोवऱ्यात अडकला तेरसे बांबर्डे ते मांडकुली येथील कर्ली नदिवरील VR 430 पूल..!!

पंचक्रोशीतील ग्रामस्थ नाराज कुडाळ(प्रतीनिधी) – तेरसेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी दरम्यान ग्रामीण मार्ग 430 वर नाबार्ड अतंर्गत मोठ्या ब्रिजचे काम ९० टक्के पूर्ण झालेले असून याच ठिकाणी बॉक्सवेलसाठी केवळ ऐक ते दीड कोटी निधी उपलब्ध करून देणें तर दूरच,परंतु सार्वजनिक…

Read Moreश्रेयवादाच्या भोवऱ्यात अडकला तेरसे बांबर्डे ते मांडकुली येथील कर्ली नदिवरील VR 430 पूल..!!

आमदार नितेशजी राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा

वेंगुर्ला – आमदार नितेशजी राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला . तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क करण्यावर भर देण्याबाबत आग्रह केला .…

Read Moreआमदार नितेशजी राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा

सिंधुदुर्गातील दिव्यांग गुणी कवीचा पुण्यात गवगवा

कवी सफरअली यांच्या कवितांना अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांनी लावले चारचाँद! कधीही गायली नाही एखादी नज्मकिंवा केली नाही दयामायाअशांच्याही मुखात सदैव, एकत्र नांदू देअल्लाह आणि ईश्वराचे नामधर्माच्या सीमेचे कुंपण ओलांडूनसर्व मंगल कल्याणासाठीभारताचा बहूसंस्कृतिक ढाचा आणि…

Read Moreसिंधुदुर्गातील दिव्यांग गुणी कवीचा पुण्यात गवगवा
error: Content is protected !!