
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबईचा अभिनव उपक्रम.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप
संतोष हिवाळेकर पोईप त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई (शिरवंडे, असगणी,किर्लोस)ही संस्था गेली ३१वर्षे त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण ही शाळा चालवित आहे.अत्यंत कठीण परिस्थितीत संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केलेले आहे.शिक्षणा बरोबर विविध उपक्रम शाळेच्या माध्यमातून संस्था राबवित आहे.संस्था…










