
जलजीवन मिशनच्या कामांमधील त्रुटी आ. वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आणल्या निदर्शनास
प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य कणकवली प्रतिनिधी

प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मान्य कणकवली प्रतिनिधी

काडतुस ची बंदूक व 5 काडतुसे जप्त खारेपाटण वरून राजापूरच्या दिशेने जात असताना बलेनो कारची तपासणी केली असता शिकारीच्या उद्देशाने जात असताना सोबत काडतुस च्या बंदुकीसहित जिवंत काडतुसे घेऊन जात असताना देवगड मधील पाच जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर…

अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांचे प्रतिपादन असलदे येथे हिंदु – मुस्लिम समाज शांतता कमिटी बैठक दोन्ही धर्मातील प्रमुखांनी एकोप्याने राहण्यासाठी सुसंवाद ठेण्याची मांडली भुमिका आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. जर एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी फिर्याद…

सीताराम कदम; जिल्हा भूमी अभिलेखांकडे निवेदनाद्वारे मागणी… भूमी अभिलेख कार्यालयात केलेल्या अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सरंबळकदमवाडी येथील सीताराम कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या तक्रार अर्जात सीताराम कदम यांनी, कुडाळ…

ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील कोहिनूर देशी दारू दुकानाच्या बाजूला एक 30 ते 35 वर्षाचा अज्ञात तरुण मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली आहे. या मृत व्यक्तीस कोण ओळखत असल्यास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए.के.हाडळ मोबाईल क्रमांक 8108016437…

मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट…

स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन साजरा ३०० नागरिकांची नेत्रतपासणी तर ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया वडिलांच्या समाजकार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न -आ. वैभव नाईक कणकवली प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे ता मालवण सिंधुदुर्ग व हुतात्मा अपंग कल्याणकारी संस्था, कराडयांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.२६मे२०२४ रोजी कन्याकुमारी तामिळनाडू येथे संपन्न झाला स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४सोहळा संपन्न यावेळी तामिळनाडू,केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील विविध क्षेत्रातील…

दहावीच्या परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये गौरेश आला प्रथम कणकवली शहरातील गौरेश आनंद पारकर याने दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवत आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये पहिला आल्याबद्दल त्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे,…

दहावीच्या परीक्षेत शिवडाव हायस्कूलमध्ये आली प्रथम हळवल चे माजी सरपंच रविंद्र परब यांची कन्या कु.ऋतुजा परब हिने पंचक्रोशीत तसेच शिवडाव हायस्कूल मध्ये SSC मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच हळवल गावचे नाव मोठे केले.त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने…

जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिले नियुक्ती पत्र शिवसेना वाढवणार – श्री. हरमलकर प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केल्याचे…