रामेश्वर वाचन मंदिर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत साक्षी राणे प्रथम

आचरा–अर्जुन बापर्डेकर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरतर्फेआयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बापर्डेकर येथील साक्षी राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक संग्राम सतीश कासले मालवण यांनी तरतृतीय क्रमांक संजीव आत्माराम राऊत,जामसंडे देवगड यांनी मिळविला.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित…

Read Moreरामेश्वर वाचन मंदिर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत साक्षी राणे प्रथम

‘जागर मराठीचा’ वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर अव्वल.!

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, कोकणरंग प्रतिष्ठान वसई यांचे संयुक्त आयोजन सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान, वसई यांच्या वतीने आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मराठीचा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी विद्यालयाची…

Read More‘जागर मराठीचा’ वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर अव्वल.!

आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर

कणकवली : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे सन्मानाचे पुरस्कार सन २०२३-२४ साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी जाहीर करण्यात येत आहेत. त्यामध्ये वृंदा कांबळी, सुहास वरुणकर, सुप्रिया प्रभूमिराशी, सरिता पवार, प्रणिता बांबूळकर,अक्षय मेस्त्री, नितीन पाटील…

Read Moreआप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे विविध पुरस्कार जाहीर

श्री स्वामी उपासना केंद्र कणकवलीच्या वतीने १२ वा वर्धापनदिन साजरा

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन श्री स्वामी उपासना केंद्र कणकवलीच्या वतीने १२ वा वर्धापनदिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सद्गुरू माउली श्री श्री १०८ महंत गावडेकाका महाराज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बाळा रेडकर…

Read Moreश्री स्वामी उपासना केंद्र कणकवलीच्या वतीने १२ वा वर्धापनदिन साजरा

अखेर आमदार वैभव नाईक यांच्या प्रश्नानंतर भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर

प्रति हेक्टरी 20 हजार नुसार 2 हेक्टर च्या मर्यादेत मिळणार प्रोत्साहन अनुदान आमदार वैभव नाईक यांच्या यांनी वेधले होते विधानसभेत पुरवणी मागण्यादरम्यान लक्ष किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पीक खरेदी करिता देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान अखेर…

Read Moreअखेर आमदार वैभव नाईक यांच्या प्रश्नानंतर भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर

ठाकूर गुरुजींच्या शाळेंत रमले आबालवृद्ध…!

वाचन आहे प्रवास सुंदर मार्गदर्शन पर व्याख्यान मराठी भाषा गौरवदिन, कुसुमाग्रज जयंती निमित्त श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसंबचे आयोजन आचरा–अर्जुन बापर्डेकरकविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य…

Read Moreठाकूर गुरुजींच्या शाळेंत रमले आबालवृद्ध…!

कणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

विविध कथांचे करण्यात आले अभिवाचन यावेळी डॉ.राजश्री साळुंखे मॅडम यांनी माय मराठीचा गौरव करायला हवे असे प्रतिपादन करून मराठी भाषेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी मराठी भाषा दर्जेदार असून मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार कथांचे अभिवाचन करण्याची…

Read Moreकणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जशासतसे उत्तर दिले जाईल – सुनिल तटकरे

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेवर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार प्रतिहल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मी स्वतः च उमेदवार आहे असे…

Read Moreसुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जशासतसे उत्तर दिले जाईल – सुनिल तटकरे

बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे कणकवलीतील डॉ. सूर्यकांत तायशेटे यांची 32 लाख 94 हजाराची फसवणूक

संशयित सावंतवाडीतील तीन आरोपींवर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल बनावट ॲप व बनावट स्टेटमेंट द्वारे केली फसवणूक शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे बनावट स्टेटमेंट देऊन कणकवलीतील डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या…

Read Moreबनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे कणकवलीतील डॉ. सूर्यकांत तायशेटे यांची 32 लाख 94 हजाराची फसवणूक

युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय येथे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच हस्ताक्षर, निबंध आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

नेरूरच्या कलेश्वर मंदिरात ४ मार्च पासून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात

विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दि. ४ ते ८ मार्च २०२४ दरम्यान दरवर्षी प्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.सोमवार ४ मार्च २०२४ सकाळी – ८ वा. महारुद्र…

Read Moreनेरूरच्या कलेश्वर मंदिरात ४ मार्च पासून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात

मराठी सोबतच सर्व विषयांचाही अभ्यास करून प्रगती साधा – अनंत वैद्य

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा भीत्तीपत्रक प्रदर्शनचेही आयोजन निलेश जोशी । कुडाळ : मराठी बरोबरच सर्व विषयांचा अभ्यास असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रगती करता येणे शक्य नसते. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अनेकविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी उत्तम भाषाभ्यास…

Read Moreमराठी सोबतच सर्व विषयांचाही अभ्यास करून प्रगती साधा – अनंत वैद्य
error: Content is protected !!