
हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम महिलांचा दाखवलेल्या प्रवेशात एक ही महिला हरकुळ गावातील नाही – फैयाज खान
मुस्लिम समाज आपल्या बाजूने दाखवण्याचा आमदार नितेश राणेंचा प्रयत्न जनतेची दिशाभूल करण्यासाठी दाखवले जातात खोटे प्रवेश कणकवली – हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील मुस्लिम महिलांचा आज आमदार नितेश राणेंनी प्रवेश दाखवला सद्य स्थितीत त्या पैकी एकही महिला ही हरकुळ बुद्रक गावातील…










