आ. वैभव नाईकांकडून भाजपला दे धक्का सुरूच

सुकळवाड मधील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच असलेली खदखद आता उघड होत आहे.यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे…

Read Moreआ. वैभव नाईकांकडून भाजपला दे धक्का सुरूच

सिंधुदुर्गात आपली प्रॉपर्टी वाढवायला मिळत नाही म्हणूनच पारकर, नाईक, सावंत यांना राणे नको!

भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांचा खोचक टोला सतीश सावंत यांनी “या” गोष्टींमध्ये केला भ्रष्टाचार सतीश सावंत यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.एका अपंगांच्या नावावर गाडी जि.प. मधून मंजूर करून ती गाडी करंजे कणकवली आणि अशी घरच्या कामा साठी वापरत…

Read Moreसिंधुदुर्गात आपली प्रॉपर्टी वाढवायला मिळत नाही म्हणूनच पारकर, नाईक, सावंत यांना राणे नको!

कुडाळ मालवण मधून निलेश राणे 50 हजाराचे मताधिक्य घेणार

खासदार नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास 50 हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदरसंघातून महा युतीचे तिन्ही उमदेवार जनतेने प्रचंड विश्वास दाखविलेला आहे.…

Read Moreकुडाळ मालवण मधून निलेश राणे 50 हजाराचे मताधिक्य घेणार

रामेश्वर वाचन मंदिर येथे दिवाळी अंक प्रदर्शन

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा येथे नवीन दिवाळी अंकांचे प्रदर्शन सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन देवस्थान समिती सचिव आणि मानकरी संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दिपक साटम, वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे,उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन…

Read Moreरामेश्वर वाचन मंदिर येथे दिवाळी अंक प्रदर्शन

सावंतवाडीत भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी, विशाल परब अपक्ष म्हणून रिंगणत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विशाल परब यांची मनधरणी करण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी

सावंतवाडी विधानभेत महायुती आणि महाविकास आघाडी दोघातही बंडखोरी झाली आहे.भाजप चे बंडखोर म्हणून विशाल परब हे रिंगणात आहेत.त्यांनी दीपक केसरकर यांच्यासमोर बंडखोरी केली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांच्या समोर मोठ आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अर्चना घारे या…

Read Moreसावंतवाडीत भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी, विशाल परब अपक्ष म्हणून रिंगणत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विशाल परब यांची मनधरणी करण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी

आमदार नितेश राणें विरोधात जे मुस्लिम बांधव बोलले त्यांनी आत्मपरीक्षण करावे

अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांचा टोला नितेश राणे यांना सर्व स्तरांमधून पाठिंबा असल्याने विजयाच्या हॅट्रिक करणार कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुती चे लोकप्रिय उमेदवार व आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार. आमदार नितेश…

Read Moreआमदार नितेश राणें विरोधात जे मुस्लिम बांधव बोलले त्यांनी आत्मपरीक्षण करावे

खारेपाटण गुरववाडी येथील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश

विधानसभा संपर्क प्रमुख-सतीश सावंत व जि.प.संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आला पक्षप्रवेश कणकवली तालुक्यातील खारेपाटण गुरव वाडी येथील तरुणांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.विधानसभा संपर्क प्रमुख -सतीश सावंत व जि.प.संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या उपस्थितीत…

Read Moreखारेपाटण गुरववाडी येथील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश

आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत वारंगाची तुळसुली येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल.

भाजपला कुडाळ-मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- धाकू जाधव

Read Moreआ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत वारंगाची तुळसुली येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल.

मतदारसंघातील दहशतवाद संदेश पारकरच मोडीत काढू शकतात!

घराणेशाही मोडीत काढण्यासाठी संदेश पारकर यांच्याच पाठीशी ठाम राहा देवगड तालुका दौऱ्यात जनतेने मांडल्या भूमिका महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा देवगड तालुक्यात झंजावाती प्रचार दौरा सुरू असून, देवगड तालुक्यातील वाघोटन, सौंदळ गावी भेटी देत जनतेशी संवाद साधला. वाघोटन येथे…

Read Moreमतदारसंघातील दहशतवाद संदेश पारकरच मोडीत काढू शकतात!

अनाव मध्ये भाजपला धक्का; कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच सदानंद अनावकर यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका… अणाव गावचे माजी उपसरपंच सदानंद अणावकर यांचे जनतेला आवाहन:वैभव नाईक यांना अणाव गावातून सर्वाधिक मताधिक्य देऊन पुन्हा निवडून आणणार शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसेनेत संघटनेला खूप महत्व आहे. संघटितपणे एकनिष्ठपणे राहून आपण सर्वांनी मिळून…

Read Moreअनाव मध्ये भाजपला धक्का; कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच सदानंद अनावकर यांनी हाती घेतली मशाल

पियाळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुडतरकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

तालुकाध्यक्ष अनंत पीळणकर यांनी केले पक्षात स्वागत कणकवली तालुक्यातील पियाळी गावठाण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण प्रभाकर कुडतरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्याचे अध्यक्ष अमित सामंत व कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यावर विश्वास ठेवून…

Read Moreपियाळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुडतरकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी घेतली निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट

आमदार नितेश राणे भेटीसाठी रेवदांडा येथे पोहचले जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन आमदार नितेश राणे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.

Read Moreआमदार नितेश राणे यांनी घेतली निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट
error: Content is protected !!