
पोईप मध्ये श्री देव वेताळ मुंजेंश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून ” वैभवचो संभाळ करून तेका मोठ्या मताधिक्यान निवडून हान रे महाराजा “
मालवण तालुक्यातील पोईप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी10.00वाजता पोईपचे ग्रामदैवत श्री देव वेताळ मुंजेंश्वर मंदिरात पोईप शिवसेनिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून झाला श्री देव वेताळ मुंजेश्वर चरणी “बा देवा…










