खारेपाटण येथे आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी संपन्न

महायुतीचे असंख्य कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार आम. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज खारेपाटण शहरात प्रचारफेरी संपन्न झाली. आम. नितेश राणे यांनी स्वतः या प्रचार फेरीत उपस्थित राहून खारेपाटण मधील ग्रामस्थ, व्यापारी…

Read Moreखारेपाटण येथे आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी संपन्न

भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारांना आवाहन आ.नितेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे.विधानसभेतील त्यांची भाषण अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. कणकवली मतदारसंघातील…

Read Moreभाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतली बैठक

कणकवली तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवडाव मध्ये गावभेट महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यात फिरत असताना गाव शिवडाव येथे बैठक घेऊन आमदार नितेश राणे भरघोस मतांनी निवडून आणा असे संबोधित केले.…

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतली बैठक

खारेपाटण गुरव वाडी येथे संदेश पारकर यांचा जोमाने प्रचार सुरु

जि. प. संपर्क प्रमुख शिवसेना (UBT)-सतीश गुरव मतदारांच्या घरोघरी जाऊन संदेश पारकर यांचा करीत आहेत प्रचार शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा श्री.देव कालभैरव मंदीरात नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला असून…

Read Moreखारेपाटण गुरव वाडी येथे संदेश पारकर यांचा जोमाने प्रचार सुरु

सरड्याला देखील लाजवेल असे रंग राणेंनी वारंवार बदलले

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका प्रत्येक जण वेगळ्या पक्षात बहुदा राणे हे देशातील दुर्मिळ उदाहरण

Read Moreसरड्याला देखील लाजवेल असे रंग राणेंनी वारंवार बदलले

अखेर लहानग्यांसाठी धम्माल, मस्ती, मजेचा दिवस ठरला! 1 डिसेंबरला एक दिवस छोट्यांसाठी!

समीर नलावडे मित्र मंडळाचे आयोजन प्रत्येक सहभागी मुलांना भेटवस्तू, मुंबईचा ऑर्केस्ट्रा खाऊ गल्लीची मांदियाळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन येत्या 1 डिसेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे “एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन…

Read Moreअखेर लहानग्यांसाठी धम्माल, मस्ती, मजेचा दिवस ठरला! 1 डिसेंबरला एक दिवस छोट्यांसाठी!

देवगड तालुक्यातील रहाटेश्र्वर येथील अनेक जण भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांनी केले भाजपा मध्ये स्वागत आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील रहाटेश्वर गावातील ठाकरे शिवसेना गटाचे ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास गुरव यांच्या सोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते श्री.महेश कदम,सुहास कदम,प्रकाश ताम्हणकर,विजय कदम,सुधीर कदम,गजानन साळवी आत्माराम घाडी,नितीन कदम,…

Read Moreदेवगड तालुक्यातील रहाटेश्र्वर येथील अनेक जण भाजपामध्ये

साकेडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर राणे यांचे निधन

गावच्या सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये असायचे सहभागी कणकवली तालुक्यातील साकेडी फौजदारवाडी येथील रहिवासी यापूर्वी मुंबई भांडुप येथे वास्तव्यास असणारे मधुकर नारायण राणे (83) यांचे मुंबई भांडुप येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साकेडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले होते.…

Read Moreसाकेडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर राणे यांचे निधन

ठाकरे सेनेला कळसुली मध्ये पुन्हा एकदा जोरदार धक्का

कळसुलीतील ठाकरे शिवसेनेचे चे अनेक कार्यकर्ते यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांचा कळसुली विभागात चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील मंगेश दळवी, सुशील दळवी, मारुती दळवी, चंद्रकांत दळवी यांचा आमदार नितेश राणे यांच्या…

Read Moreठाकरे सेनेला कळसुली मध्ये पुन्हा एकदा जोरदार धक्का

ठाकरे सेनेला कुर्ली गावठाण टेंबवाडी येथे आमदार नितेश राणेंचा दणका

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुर्ली गावठाण मध्ये घेतला भाजपात प्रवेश नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्वल भवितव्य कणकवली तालुक्यातील कुर्ली गावठाण मध्ये आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला ला दणका दिला असून ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र भोगळी, रोहित राणे,…

Read Moreठाकरे सेनेला कुर्ली गावठाण टेंबवाडी येथे आमदार नितेश राणेंचा दणका

आचरा सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांची तत्परता

हिर्ले वाडी येथील रस्त्यावर पडलेले झाड हटवून रस्ता केला मोकळा आचरा हिर्लेवाडी येथील ब्राह्मण मंदिरासमोरील रस्त्यावर रविवारी पहाटे आंब्याचे झाड पडल्याने सकाळीच येणारया एसटी बस आणि खाजगी गाड्या अडकल्या होत्या. आंब्याच्या फांदी सोबत विद्यूत ताराही खाली आल्या होत्या. यामुळे धोका…

Read Moreआचरा सरपंच जेरान फर्नांडिस आणि ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांची तत्परता
error: Content is protected !!