नद्यांमधील गाळ उपसण्याच्या कामात दिरंगाई नको

प्राधान्यक्रमाने पाच ठिकाणी निश्चित करा पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या गावांचा अभ्यास करा. गाळ काढायच्या नद्या व ठिकाणे प्रथम निश्चित करा. प्रथम प्राधान्यक्रम असलेली पाहिली पाच ठिकाणे ठरवा.व त्या ठिकाणच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे…

Read Moreनद्यांमधील गाळ उपसण्याच्या कामात दिरंगाई नको

सी वर्ल्ड प्रकल्पासाठी स्थानिक जनतेशी संवाद साधणार!

मटका, जुगार, अवैध धंद्यांवर कारवाई होणार जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. ‍जनतेची कामे वेळेत…

Read Moreसी वर्ल्ड प्रकल्पासाठी स्थानिक जनतेशी संवाद साधणार!

पालकमंत्री नितेश राणेंचे कणकवलीत जंगी स्वागत

श्रीधर नाईक चौकात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदा सिंधुदुर्ग दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आज कणकवलीत भव्य स्वागत करण्यात…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंचे कणकवलीत जंगी स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे बांदा येथे स्वागत

पालकमंत्री पदी नियुक्त झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडून दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर बांदा येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे बांदा येथे स्वागत

कणकवलीचे सुरेश बिले मुंबईत चालले

कणकवली(प्रतिनिधी) कणकवलीचे कवी, एस.टी महामंडळाचे निवृत्त अधिकारी सुरेश बिले याना चालण्याच्या स्पर्धेत मुंबईत ताम्र पदक मिळाले आहे. दिनांक १९ जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन चे भव्यदिव्य आयोजन मुंबईत करण्यात आले होते. संपूर्ण मुंबई शहर तसेच ठाणे जिल्हा व नवी मुंबई…

Read Moreकणकवलीचे सुरेश बिले मुंबईत चालले

कीर्तनकारांची निंदा नालस्ती करणाऱ्या भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध

वारकरी आणि हरी भजन परायण याची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा आदर समाज करत आला आहे. असे असताना एका डबलबारी भजनाच्या कार्यक्रमात भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी ह. भ. प. ही कीर्तनकारांना दिलेल्या उपाधीचा चुकीचा अर्थ सांगून…

Read Moreकीर्तनकारांची निंदा नालस्ती करणाऱ्या भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध

तलाठी व तलाठी कार्यालय प्रश्नी वायंगणी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

आचरा-अर्जुन बापर्डेकरवायंगणी गावातील तलाठी कार्यालयात आठवड्यातील एक दिवस कार्यरत असणारे तलाठी त्यादिवशी देखील उपलब्ध होत नसून तलाठी कार्यालयाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. याबाबत तहसील कार्यालयाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने वायंगणी येथील ग्रामस्थ दि. २६ जानेवारी रोजी…

Read Moreतलाठी व तलाठी कार्यालय प्रश्नी वायंगणी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

तोंडवळी येथील आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

आचरा प्रतिनिधी तोंडवळी खाडीपात्रात चालू असलेल्या वाळू उत्खननाकडे मालवण तहसीलदार, महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त तोंडवळी ग्रामस्थांनी बुधवार पासून सुरू केलेले वाळू उत्खनन विरोधातील आंदोलन शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान मालवण तहसीलदार हे…

Read Moreतोंडवळी येथील आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

आचरा भागातील शेतकऱ्यांना आंबा काजू मोहर संवर्धन विषयाचे प्रशिक्षण

आचरा प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घटकांतर्गत आंबा फुल कीड व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुनील आचरेकर यांच्या बागेत जाऊन प्रत्यक्षपणे आंबा…

Read Moreआचरा भागातील शेतकऱ्यांना आंबा काजू मोहर संवर्धन विषयाचे प्रशिक्षण

करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना पक्षाने घाटस्त्यावर केले जोरदार आंदोलन

पुढील १० दिवसांत घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु न झाल्यास पुढचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला इशारा घाटरस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लावली तातडीची बैठक वैभववाडी तालुक्यातील करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read Moreकरूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना पक्षाने घाटस्त्यावर केले जोरदार आंदोलन

प्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

प्रतिनिधी l दोडामार्ग: दोडामार्ग तालुका पत्रकार सामितीचे २०२४-२५ चे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.पत्रकार समितीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘ कोकण नाऊ ‘ चे सिनियर करस्पॉन्डंट प्रभाकर धुरी यांना तर उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार लवू परब यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे वितरण…

Read Moreप्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी

वारकऱ्यांबद्दल केले होते आक्षेपार्ह विधान भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय यांची जाहीर रित्या माफी मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर, सदस्य दीपक मडवी, राजा पडवळ ,…

Read Moreभजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी
error: Content is protected !!