
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा यांचा “बांधावरची शिवार शाळा” उपक्रम उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती अनुभवातून मिळाले श्रम, निसर्ग व शेतकरी जीवनाचे ज्ञान शेती बाबत आवड निर्माण व्हावी, शेती मागील तंत्र,कष्ट यांचे ज्ञान व्हावे,शेतकऱ्यांबाबत आपुलकी व आदर निर्माण व्हावा याउद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा यांच्या वतीने “बांधावरची शिवार शाळा”…










