नारींग्रे येथे 20फेब्रूवारी रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

नारिंग्रे येथील भावे यांच्या निवासस्थानी गुरुवार २०फेब्रुवारी रोजी १४७वा शेगाव निवासी गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५.३०पासून विजय ग्रंथ पारायण ,दुपारी १०.४५ ते १२.४५ महाराजांची महापूजा, अभिषेक , लघुरुद्र,महाआरती, दुपारी महाप्रसाद सायंकाळी तिर्थप्रसाद, सायंकाळी…

Read Moreनारींग्रे येथे 20फेब्रूवारी रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

शिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा आज ठाकरे गटाला मोठा दणका मंत्री झाल्यानंतर नितेश राणेंकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा धडाका सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना आज कणकवलीमध्ये मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी मोठे…

Read Moreशिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव सोहळा..!

चिंदर गावचा मानबिंदू असलेल्या किल्ले भगवंत गड येथे चिंदर सेवा संघाच्या वतीने चिंदर वासियांच्या सहकार्यांने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती सोहळा साजरा करण्याचे हे सहावे वर्ष आहे.शिवजयंती सोहळ्यासाठी सरपंच नम्रता पालकर-महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर…

Read Moreऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव सोहळा..!

कलमठ गावात माकड पकड मोहीम

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त ग्रामपंचायत कलमठ व वन विभाग सावंतवाडी यांच्या वतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबवण्यात आली.सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, वन विभागाचे जलद बचाव प्रमुख सावंतवाडीचे अनिल गावडे, वैभव आमडोस्कर, दिवाकर बांबरडेकर बांबरडेकर,…

Read Moreकलमठ गावात माकड पकड मोहीम

घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर

घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एकरुप होऊन एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा…

Read Moreघाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर

आनंदाचा कंद म्हणजेच गेट-टुगेदर

कणकवली कॉलेज कणकवली 1985 ची बी. कॉम्. बॅच गेली सतरा अठरा वर्षे अखंडित पणे मित्र-मैत्रिणी एकत्रित जमून वर्षातून एकदा गेट-टुगेदर सादर करतात. हे साधारणपणे दोन दिवस व एक रात्र अशा रीतीने आयोजित करण्यात येते. प्रत्येक मित्र-मैत्रिणी या गेट-टुगेदर मध्ये उत्साहाने…

Read Moreआनंदाचा कंद म्हणजेच गेट-टुगेदर

पालकमंत्री नितेश राणेंचा ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का!

कट्टर शिवसैनिक रामू विखाळेसह माजी जि प सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर , युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सह शेकडो कार्यकर्ते भाजपात पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला लागोपाठ धक्के देत असून ठाकरे सेनेचे…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंचा ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का!

कणकवली शहरात ठाकरे गटाला मोठे खिंडार

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश परकर यांना धक्का प्रद्युम मुंज यांच्यासहित ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये कणकवली शहरात शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून कणकवली शहरातील महापुरुष मित्र मंडळाचे व ठाकरे गटाचे क्रियाशील कार्यकर्त्यांनी आज मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री…

Read Moreकणकवली शहरात ठाकरे गटाला मोठे खिंडार

शिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा आज ठाकरे गटाला मोठा दणका मंत्री झाल्यानंतर नितेश राणेंकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा धडाका सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना आज कणकवलीमध्ये मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी मोठे…

Read Moreशिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्याकडून शेठ न.म. विद्यालय खारेपाटण, प्रशालेस 2 in 1 कलर प्रिंटर व कॉपिअर भेट

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. रो. श्री.प्रशांत गुळेकर यांच्या प्रयत्नातून प्रशालेस टू इन वन कलर प्रिंटर व कॉपीअर भेट देण्यात आला.रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या माध्यमातून यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची गरज…

Read Moreरोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्याकडून शेठ न.म. विद्यालय खारेपाटण, प्रशालेस 2 in 1 कलर प्रिंटर व कॉपिअर भेट

खारेपाटण येथे कै.कांता आप्पा शेट्ये यांना ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…

” असा धुरंदर नेता पुन्हा होणे नाही..– श्री रवींद्र जठार खारेपाटण गावच्या इतिहासात ज्यांचे ठळक अक्षरांत नाव नोंदविले गेले असे सर्वच शेत्राने दखल घ्यावी असे बहुआयामी नेतृत्व म्हणजे खारेपाटण चे सुपुत्र कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये होय.असा धुरंधर सामाजिक राजकीय…

Read Moreखारेपाटण येथे कै.कांता आप्पा शेट्ये यांना ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…

कुणकेश्वर भेटीसाठीच्या पारंपरिक वाटाची श्रमदानातून स्वच्छता मोहीम

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या देव तरंगाच्या स्वारीची ३९-४० वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास शाहीभेट ‘श्रीं’च्या हुकमाने होत आहे. यनिमित्ताने श्रींची स्वारी पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करत पाई जाणार आहे. या निमित्ताने आचरा येथील ग्रामस्थांनी पारंपरिक जाण्यासाठीच्या वाटा श्रमदानातून साफसफाई करण्याचे…

Read Moreकुणकेश्वर भेटीसाठीच्या पारंपरिक वाटाची श्रमदानातून स्वच्छता मोहीम
error: Content is protected !!