
दिल्लीतील घडामोडींवर कुडाळात भाजप आक्रमक
मानवी साखळीतून व्यक्त केला मोदी सरकारला पाठिंबा घोषणांनी परिसर दणाणला सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर वर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकारला समर्थन देण्यासाठी गुरुवारी सकाळी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाने एकजूट दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. येथील भाजप कार्यालयासमोर पक्ष…










