वेंगुर्लेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

युवक तालुकाध्यक्ष शुभम नाईक तसेच विभागीय अध्यक्ष अवधुत मराठे यांचा समावेश राज्याचे मत्स्ययवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुळस पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अवधुत गजानन मराठे…

Read Moreवेंगुर्लेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा…

Read Moreवोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम

एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल

मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मुंबई येथे संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले…

Read Moreएज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा…

Read Moreदेवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

कणकवलीत भाजप तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते आणि आरएसएस चे विचारवंत, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक संदीप सावंत, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, संदीप भोसले, शिशिर परूळेकर, भाई आंबेलकर,…

Read Moreकणकवलीत भाजप तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

आईवडीलांचा मान राखत नितीमुल्ये जपा – संदीप परब

श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार संदिप परब यांना प्रदान आजी आजोबांना तुमच्या आईवडिलांनी सांभाळले. त्यांनी संस्कार दिले म्हणून तुमचे जीवन सुकर आहे.पैसा हे माध्यम आहे मूल्य हे जीवन आहे पैशामागे धावताना आपल्या आई वडिल आजी आजोबांची अवहेलना करत नितीमुल्ये विसरू…

Read Moreआईवडीलांचा मान राखत नितीमुल्ये जपा – संदीप परब

कणकवली शहरातील रा. बा. उचले विद्यामंदिर शाळा नंबर 1 ला मोफत पाण्याची टाकी

माजी विद्यार्थी नितीन पटेल यांच्याकडून टाकी भेट कणकवली शहरातील रा. बा. उचले विद्यामंदिर शाळा नंबर 1 चे माजी विद्यार्थी नितीन पटेल यांनी शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी मोफत भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका गुरव यांच्याकडून माजी विद्यार्थ्यांना याबाबत आवाहन करण्यात आले होते.…

Read Moreकणकवली शहरातील रा. बा. उचले विद्यामंदिर शाळा नंबर 1 ला मोफत पाण्याची टाकी

प्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांना नवदुर्गा सन्मान

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला.प्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत…

Read Moreप्रा. डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांना नवदुर्गा सन्मान

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (International Human Rights Ambassador Organization) च्या वतीने वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये, विविध क्षेत्रात, कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सत्कार करण्यात आला.यात जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिशे, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली डॉ.…

Read Moreआंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव

राजापूर तालुका चिरेखाण संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद शिंदे यांची निवड

खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद दीपक शिंदे यांची नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका चिरेखाण व्यावसायिक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.…

Read Moreराजापूर तालुका चिरेखाण संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद शिंदे यांची निवड

सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेच्या आंदोलनाची सांगता

ओबीसी एकजुटीचा केला एल्गार नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघातर्फे मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन दिवशीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनाची आज सांगता झाली. या दोन…

Read Moreसिंधुदुर्ग ओबीसी संघटनेच्या आंदोलनाची सांगता

गोपुरी आश्रमात पद्मश्री भुरीबाई यांच्या विचारांचा जागर

श्रमनिष्ठ जीवनाचा वारसा पुढे नेणाऱ्या रत्ना सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात आयोजित ‘जागर स्त्रीशक्तीचा, उत्सव विचारांचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या माळेत कलानिष्ठ आणि श्रमनिष्ठ जीवनाची उपासक, पद्मश्री सन्मानित आदिवासी चित्रकार भुरीबाई यांच्या चित्रकलेला आणि श्रमनिष्ठ जीवनाला विशेष…

Read Moreगोपुरी आश्रमात पद्मश्री भुरीबाई यांच्या विचारांचा जागर
error: Content is protected !!